कैरीचं लोणचं कधीच खराब होणार नाही | Raw Mango Pickle | Kitchen Tips | Kitchen Hacks | RI3

2023-06-08 3

कैरीचं लोणचं कधीच खराब होणार नाही | Raw Mango Pickle | Kitchen Tips | Kitchen Hacks | RI3 #mangopickele #kairichlonachkassaathavayach #kitchentips #lokmatsakhi कैरीचं लोणचं बनवलं की पटकन खराब होतं का ? बऱ्याचदा आपण घरी लोणचं बनवतो पण ते योग्य पद्धतीने कसं साठवून ठेवायचं? हे आपल्याला माहिती नसतं. अनेकदा कैरीचे लोणचे पटकन खराब होत असल्याचे दिसून येतं. पण यामागे अनेक कारणे आहेत, ज्यामुळे असं घडतं.कैरीचे लोणचे पटकन खराब होऊ नये म्हणून काही ट्रिक सांगितल्या आहेत ज्यामुळे अनेक वर्षे लोणचे बरणीत साठवून ठेवू शकतो.